Pune | अतिक्रमणविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, अवैध होर्डिंगविरोधातील मोहिमेचं स्वागत

पुण्यातील अतिक्रमणविरोधातील कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत पुणे महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं आहे....शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो...आता येणार्‍या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी..अशा सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत....

संबंधित व्हिडीओ