Delimitation ला पाठिंबा देणाऱ्यांवर Sanjay Raut यांची टीका, राऊतांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

विशेष अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. डिलिमिटेशन बिल म्हणजे जनतेची सत्ता हिरावून घेण्याचा कट - संजय राऊत. बाळासाहेब ठाकरे असते तर हे धाडस झाले नसते- राऊत. 'प्रकृती अस्वस्थामुळे पवार संघर्ष, निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत'. 'अन्यथा राष्ट्रदोही डिलिमिटेशन बिल आणण्याचे धाडस नाही'. डिलिमिटेशनला पाठिंबा देणाऱ्यांवरही राऊतांची टीका. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय....त्या काय म्हणाल्या आहेत पाहुयात

संबंधित व्हिडीओ