Worli Jetty चे हेलिपॅडमध्ये रूपांतर, रेमंडकडे 15 वर्षांसाठी जबाबदारी; पालिकेचा PPP तत्त्वावर प्रकल्प

वरळी डेअरीसमोर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या जेट्टीचे आता बहुउद्देशीय हेलिपॅडमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात PPP तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, हेलिपॅडच्या विकास, संचालन आणि देखभालीची जबाबदारी पुढील 15 वर्षांसाठी रेमंड लिमिटेडकडे सोपवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

संबंधित व्हिडीओ