मुंबईत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचं आंदोलन
रोहित पवारांच्या टीकेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
पुण्यात काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन
मुंबईत महिला कार्यकर्त्या आक्रमक
रोहित पवारांविरोधात पुण्यात अजित पवार गटाचं आंदोलन. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं...
रोहित पवारांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासंदर्भात एक विधान केलं, आणि यावरून आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय, यावर रोहित पवार यांच्या मदतीसाठी आत्या सुप्रिया सुळे धावून आल्यात, रोहित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आता विषय संपतो, मी माफी मागते पण आता विषय वाढवण्याची गरज नाही असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलीय..