Shinde गटाच्या खासदारांची शनिवारी महत्त्वाची बैठक, Eknath Shinde कोणत्या विषयांवर मार्गदर्शन करणार ?

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार..संसदेच्या विशेष अधिवेशनातील पक्षाची भूमिका आणि संसदीय कामकाजासंदर्भात बैठकीत चर्चा होणार..शिवसेनेच्या सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश.

संबंधित व्हिडीओ