नवाब मलिक यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. यास्मिन वानखेडे यांच्या बदनामी आणि पाठलाग केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्या विरोधात पोलीस चौकशीचे आदेश आहेत बांद्रा मजिस्ट्रेट कोर्टाकडून हे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे आता नवाब मलिक यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.