अमरावतीमधून धक्कादायक बातमी. मेळघाटाच्या डोमा आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा पसरली होती. विद्यार्थिनींच्या विचित्र वर्तनामुळे खळबळ माजली होती. 15-16 विद्यार्थिनी अचानक हसायला, रडायला लागल्या. 300 हून अधिक मुली घरी परतल्या. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता शाळेत यावं-अंनिस. डोमा गावात भूतबाधेची निव्वळ अफवाच-अंनिस