5000 कोटींना Shivsena पक्ष शिंदेंना विकला,नि.आयोगाने दलालाची भूमिका बजावली; Sanjay Raut यांचा आरोप

निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांना शिवसेना पक्षाचा सौदा झाला. ती किंमत एकनाथ शिंदेंनी मोजली असा दावा संजय राऊत यांनी केलाय. सुप्रीम कोर्टात सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा युक्तीवाद सुरु आहे. त्या सुनावणीसंदर्भात राऊतांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरेही ओढले..

संबंधित व्हिडीओ