कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामधील एसटी चालकाला धक्काबुक्की आणि काळं फासल्याच्या घटनेची एसटी महामंडळानं दखल घेतली आहे. महाराष्ट्रामधून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.