भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधामधील अजामीनपत्र warrant रद्द करण्यात आलाय. माझगाव कोर्टामध्ये हजर राहण्याच्या अटीवरती मुंबई उच्च न्यायालयाकडून हे warrant रद्द करण्यात आलंय. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये नितेश राणेंना हजर राहावंच लागणार आहे. सतरा ऑक्टोबरला नितेश राणे यांना माझगाव कोर्टात हजर राहावं लागेल.