केंद्रीय राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हं दिसतायत…मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी आता वेग घेतलाय…कोणाला डच्चू आणि कोणाला संधी…यावर दिल्लीत सध्या जोरदार मंथन सुरु आहे…त्यामुळे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंतची राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. तेव्हा महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’चा थेट परिणाम केंद्रातही दिसणार का? पाहुयात या रिपोर्टमधून..