अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरण आता केवळ गुन्हेगारी चौकशीपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही… तर त्याला राजकीय रंगही चढू लागलाय…ट्रस्टमधील उच्चपदस्थांच्या राजीनाम्यांमुळे प्रकरण आणखी गंभीर झालंय… तर दुसरीकडे ठाकरे गट आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगतंय… नेमकं काय आहे या दान चोरी प्रकरणाचं संपूर्ण जाळं… कोण आहेत या घोटाळ्यामागचे चेहरे… पाहुयात या रिपोर्टमधून..