Sanjay Deshmukh यांच्या बंडानंतर ठाकरे Washim दौऱ्यावर, ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना काय?

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उद्या वाशिमच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. वाशिममध्ये या सभेची जोरदार तयारी सुरू झालीय.खासदारांच्या फुटीनंतर पक्षाची पुढील दिशा काय असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या सगळ्या घडामोडींवर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना काय आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी...

संबंधित व्हिडीओ