मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीकडे रवाना,तिघांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार.हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले या तिघांचे अंत्यसंस्कार डोंबिवलीत होणार.भागशाळा मैदानावर तिन्ही पार्थिव दर्शनार्थ ठेवणार.विष्णूनगर स्मशानभूमी येथे एकाच ठिकाणी तिन्ही पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार