जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांचा झालेल्या भ्याड हल्ल्याचा सुप्रिम कोर्टाकडून निषेध करण्यात आलाय.निष्पाप पर्टकांवरील हल्ला भित्रेपणा आणि माणूसकीला काळीमा फासणार असल्याचही सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलंय.यासह हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना सुप्रिम कोर्टाकडून श्रध्दांजली वाहण्यात आलीय.