दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय.. त्याचबरोबर दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा दमही त्यांनी दिला.. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी असल्याचंही त्यांनी म्हटलंय..