पहलगाममधील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आलीय.राज्य सरकारकडून मृतांसह जखमींना मदत देण्यात येणार आहे.मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येणार आहे.