पहलगाम हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही, असं म्हणत पाकिस्ताने हात झटकलेत.पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केलं.इतकंच नव्हे तर “हा हल्ला भारतातील केंद्र सरकारच्या विरोधात होता. अशी टीकाही त्यांनी केलीय.आता भारताच्या भूमिकेवर पाकिस्तान नजर ठेवून आहे.पाकिस्तानला भारताकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची भीती असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. याबाबत आता पाकिस्तानमध्ये उच्च स्तरीय बैठक देखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..