Pahalgam Terror Attack|पहलगाम हल्ल्यातील हृदय पिळवटून टाकणारा फोटो,पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पहलगाममधील हल्ल्यातील एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो सध्या व्हायरल होतोय. या फोटोमुळे अवघा देश हळहळलाय. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्यांमध्ये एक नवविवाहितेचा पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृ्त्यू झालेले विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी त्यांची पत्नी बसली होती.हा फोटो काळीज पिळवटून टाकणारा आहे.आठवडाभरापूर्वीच यांचं लग्न झालं होतं. विनय नरवाल नेव्ही अधिकारी असून कोचीमध्ये पोस्टेड होते.

संबंधित व्हिडीओ