महाराष्ट्रासाठी स्वप्नीलचं हे यश आज अत्यंत खास आहे कारण खाशाबा जाधव यांच्या पदकानंतर ऑलिम्पिक च्या मैदानातून महाराष्ट्रासाठी गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेलं हे पदक आहे.