पुण्यात पतित पावन संघटनेकडून काल तीव्र आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाच्या कबरीचं उद्दत्तीकरण करणाऱ्यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन झालं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय..