Pune Court Firing | फॉरेन्सिक टीम घटनास्थळी, पुरावे गोळा करण्याचं काम; 5 संशयित आरोपीही ताब्यात

पुणे शहर आज दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटनेने हादरलंय. शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे नावाच्या आरोपीवर सहा जणांनी हल्ला केला. आरोपींनी किवळेवर पिस्तुलाने गोळीबार केला.. यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी मंदार किवळेवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व थरार कोर्टाच्या परिसरात घडत होता. हल्ल्यानंतर आरोपींनी पळ काढला..

संबंधित व्हिडीओ