Pune Gold| सोन्याच्या दरात वाढ, तरी पुणेकरांची सोनं खरेदीला पसंती; ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय?

पहिल्यांदाच सोन्याच्या दरात 9 हजार रुपयांनी वाढ झालीय. पुणे जिल्ह्यात आज 24 कॅरेट सोन्याचे दर 85 हजार 500 रुपये आहेत.GST मिळून,तर 22 कॅरेट सोन्याचे दर 77 हजार रुपये GST मिळून असे आहेत, दरम्यान सोन्याच्या दरात एवढी वाढ का झाली ? भविष्यात सोन्याच्या दरात अधिक वाढ होणार असली तरी ग्राहक सोने खरेदीला पसंती का देतायत का पाहुयात या संदर्भातल्या प्रतिक्रिया

संबंधित व्हिडीओ