वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात नवा आणि स्तूत्य उपक्रम राबवण्यात आलाय.कार्यालयात आता प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्या आणि फुलपात्राचा वापर करण्यात येतोय.प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने हे पाऊल उचललंय.कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी.