नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतीवर कारवाईदरम्यान आज रहिवाशी आक्रमक झालेत...तोडक कारवाईला रहिवाशांनी विरोध केला आहे.यावेळी रहिवाशी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली.काही रहिवाशांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज केला. या संपूर्ण परिस्थितीबाबत रहिवाशासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.