राहुल सोलापूरकर यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यावरून त्यांनी केवळ माफी मागून चालणार नाही तर रायगडावर जाऊन नाक घासून माफी मागावी अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेली आहे.