फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये काही खाजगी व्यावसायिकांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्यात. इंदापूर तालुक्यामध्ये बेलवाडी इथे अर्जुन देसाई यांच्या घरी आज सकाळी पहाटे पासूनच अधिकारी दाखल झाले मात्र कोणत्याही खात्याचे अधिकारी आहेत हे अजूनही समजू शकलेलं नाहीये. आयकर विभागाची ही धाड असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. अधिक