लाडकी बहीण योजनेवरून राज्यात उठलेल्या वादळाची. भाजप समर्थित आमदार रवी राणांनी अमरावतीच्या मेळाव्यात मला पाठिंबा दिला नाही तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून काढून घेईन असं विधान केलं होतं आणि त्यांच्या या विधानाने विरोधकांच्या हाती आयतच कोलीत सापडलंय.