Mahashivratri 2026 | महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण, महादेवाच्या मंदिरात मोठ्या रांगा

आज महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण देशभरातील शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे... धार्मिक मान्यतेनुसार आजच्याच दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह आजच्याच दिवशी झाला होता... याच दिवशी भारतवर्षात महाशिवरात्री साजरी केली जाते.. अनेक भाविक या दिवशी उपवास करतात... दिवसभर शिवनाम घेऊन, रात्री देखील जागरण केलं जातं.. शिवरात्र जागवली जाते...

संबंधित व्हिडीओ