महिला आयोगावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महिला आयोग अद्याप सदस्य विनाच असून यासाठी तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी समोर आली आहे. दरम्यान नव्या कार्यकारणीमध्ये कुणाचा समावेश असेल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.