हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज बौद्धिक आहे. त्या ठिकाणची आपण ही लिव्ह दृश्य पाहतोय. या ठिकाणी सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचल्याची माहिती मिळते आहे. माहितीच्या आमदारांसाठी रेशीमबागेमध्ये बौद्धिक होतंय. दरम्यान आता अजित पवार हे जाणार का? हे पहायचंय अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे