संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जात असल्याचं समोर येत आहे. दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, विष्णू चाटे या आरोपीचा फोन वापरत वाल्मिक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे.