आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून वावरणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी पोलिसांनी जप्त केली असून लवकरच तो देखील पोलिसांना शरण येणार असल्याचं कळतंय.