प्रशांत कोरटकरचा फैसला आता कोर्टाच्या हातात, जामीन अर्ज रद्द करण्यासाठी आज हायकोर्टात सुनावणी | NDTV

मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज विरोधात सुनावणी होणार आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या अपीलावर ही सुनावणी असेल. सकाळच्या सत्रामध्ये ही सुनावणी होईल या सुनावणीसाठी प्रशांत कोरटकर यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.

संबंधित व्हिडीओ