Sangli| श्री सिद्धनाथाच्या जत्रेला उद्यापासून सुरूवात, देवस्थानाकडून भाविकांसाठी सर्व व्यवस्था पूर्ण

संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सिद्धनाथाच्या जत्रेला सोमवार 21 एप्रिल पासून सुरुवात होत आहे. 21 एप्रिल रोजी देवाच्या लग्न सोहळ्याने जत्रेची सुरुवात होणार आहे... तर 25 एप्रिल रोजी देवाची पालखी आणि शासनकाठी कार्यक्रम होणार आहे... या जत्रेसाठी मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ