एक महत्वाची आणि मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर मधील वेदांत हॉटेल मुलासाठी कमी किमतीमध्ये घेतल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिरसाट यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर हे हॉटेल खरेदी केलंय असंही राऊतांनी म्हटलंय.