#santoshdeshmukh #manojjarange #ndtvmarathi Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितले जात होते. ते वर्णन ऐकून मन सून्न होत होते. अंगावर काटा येत होता. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंची NDTV मराठीवर प्रतिक्रिया