भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांना राज् यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुधे यांना राज् यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. सहस्त्रबुद्धे हे राज् याचे सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध् यक्ष आहेत. समितीच्या अध्यक्षांना राज् यमंत्रीपदाचा दर्जा देण् याचा शासनाचा निर्णय जाहीर करण्यात आलाय