पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक दिला जाणार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना आहे. तर पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ आता दत्तक घेता येणार आहे. पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची adopt a Heritage ही योजना आहे. आणि याच योजनेखाली सध्या, ही संपूर्ण संस्थान दत्तक घेता येणार आहेत.