Iran-Israel War | तेल अवीवमध्ये आग आणि आकाशात धुराचे लोट, दुबईतील सिटीबँकच्या कार्यालयावर हल्ला

इराणचे क्षेपणास्त्रे रोखण्यात हवाई संरक्षण यंत्रणांना अपयश.तेल अवीवमध्ये आग आणि आकाशात धुराचे लोट. नेतान्या आणि पेताह तिकवा येथेही क्षेपणास्त्रे आदळल्याचे वृत्त. तेल अवीवमध्ये इराणकडून हल्ला.इराणकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ले.पर्शियन आखातात कार्यरत असलेल्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या 'सिटीबँक'च्या दुबई येथील कार्यालयावर, एका क्षेपणास्त्राने किंवा ड्रोनने हल्ला केल्याचे वृत्त आहे.

संबंधित व्हिडीओ