आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे...त्याचाच फटका अहिल्यानगरमधील अनेक देवस्थानांच्या प्रसादालयाला बसलाय... अहिल्यानगरच्या आगडगाव येथी श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान येथे प्रत्येक रविवारी जवळपास पाच हजार भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते मात्र गॅस सिलेंडरचा तुटवडा झाल्याने देवस्थानने चुलीवर महाप्रसाद शिजवण्यास सुरुवात केलीये...देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांच्याशी बातचीत केलीये आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी.....