Kudal | War Impact| युद्धाचा फटका हॉटेल व्यावसायिकांना, कुडाळमधील हॉटेलमध्ये पेटल्या चुली

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.... व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे सिंधुदुर्गातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत... सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना जेवन मिळावे यासाठी काही हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा पर्याय निवडला आहे. शासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा करावा नाहीतर हाॅटेल व्यावसाय बंद करण्याची वेळ आपल्यावर येणार असल्याचे हाॅटेल चालकांचे म्हणणे आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी...

संबंधित व्हिडीओ