Raut vs Ban | गॅस तुटवड्यावरुन सत्ताधारी-विरोधकांची जुंपली; राऊतांच्या टीकेला बन यांचा पलटवार

मुंबईतील 40 टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत आणि सरकार म्हणतंय गॅस तुटवडा नाही.सत्ताधाऱ्यांनी खोटं बोलणं बंद करावं अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर टीका केलीय... तर दुसरीकडे देशात गॅसचा तुटवडा नाही, संजय राऊत अफवा पसरवतायत असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ