Navnath Ban On Ritu Tawde| ''भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न, भाजप VIP संस्कृतीला थारा देत नाही''

महापैरांच्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यावर आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिलीय. कुणाच्या गाडीवर लाल दिवे नको अशी आमची भूमिका आम्ही प्रशासनाला कळवू असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय.

संबंधित व्हिडीओ