केंद्रीय निवडणूक आयोग आज 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.. आयोगाची दुपैरी 4 वाजता पत्रकाप परिषद आहे...आयोगाच्या पत्रकार परिषदेवर संजय राऊतांनी जोरदार टीका केली....निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे असा टोला राऊतांनी लगावलाय....तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय....राऊतांना निवडणूक आयोग, कोर्ट, संविधानावर विस्वास नसल्याचा दावा त्यांनी केलाय.....