सिंधु पाणी करारावर सध्या बैठक सुरू आहे. जलशक्ती मंत्री सीआर पाटील हे आता बैठक घेणार आहेत आणि आज संध्याकाळी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडेल. काल केंद्र सरकार ने पाकिस्तान सोबतचा सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.