Shivaji Park|आंदोलकांना कधीपर्यंत काढणार, CJP च्या आंदोलनामुळे संतप्त महिलेनं पोलिसांना विचारला जाब

शिवाजी पार्क परिसरात महिलेनं पोलिसांना जाब विचारला. सीजेपीच्या आंदोलनामुळे संतप्त महिलेनं पोलिसांना जाब विचारला.आंदोलकांना इथून कधीपर्यंत काढणार, महिलेचा सवाल

संबंधित व्हिडीओ