Solapur| पीक पाहणीच्या नावाखाली माढ्यात 'वसुली', शेतकरी-पीक पाणी सहाय्यकाची Audio Clip Viral

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ई पीक पाहणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे लुटण्याचा धंदा माढ्यात सुरू असल्याचं समोर आलंय.. शेतकरी आणि पीक पाणी सहाय्यक यांची ऑडिओ क्लीप NDTV मराठीच्या हाती आली आहे... माढा तालुक्यात ई-पीक पाहणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 500 ते 1000 रुपये मागितले जातायत... त्यामुळे शेतकऱ्याला मदत करणारे पीक पाहणी सहाय्यक हे वसुलीदार झाल्याची चर्चा माढा तालुक्यात रंगत आहे... यामध्ये एका एका शेतकरी आणि पीक पाणी सहाय्यकाचा संवाद आहे. या ऑडिओ क्लिप ची कुठल्याही प्रकारची पुष्टी NDTV मराठी करत नाही. Solapur | 'Extortion' in Madha under the guise of crop inspection; audio clip featuring a farmer and a crop inspection assistant goes viral.

संबंधित व्हिडीओ