Special Report| 85 वर्षांच्या Sharad Pawar यांचा पुन्हा एकदा 'पॉवर' प्ले, घरात बसून फिरवला गेम

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली राजकीय ताकद दाखवून दिलीय. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही पदवीधर मतदारसंघांत शरद पवार पक्षाचे उमेदवार विजयी झालेत... या निकालातून पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काय संकेत दिलेत.. आणि पवारांनी कसा खेळला हा पॉवर प्ले..पाहुया

संबंधित व्हिडीओ