महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.. मात्र या यादीतून मंत्री धनंजय मुंडे, भरत गोगावले, आणि दादा भुसे यांचा पत्ता कट झालाय.संतोष देशमुख प्रकरणामुळे मुंडेंचा पत्ता कट झाला.. पण अजितदादा आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची चर्चा आहे.. दुसरीकडे भरत गोगावले आणि दादा भुसेंचा पत्ता कट झाल्यामुळे शिंदे गटातही नाराजीचं वातावरण आहे. मुंडे, गोगावले आणि भुसेंना पालकमंत्रिपदाने हुलकावणी दिल्यानंतर नेमकी काय स्थिती आहे पाहुयात..